अन्नपूर्णा योजना चालू; वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर महिलांना मोफत मिळणार, शासन निर्णय जाहीर.
राज्य शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या मार्फत महिलांना वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया नेमकी कोणती आहे ही योजना, या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे, अटी व शर्ती तसेच पात्रता याबद्दलची माहिती. राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी …




