ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे कधी मिळणार.

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एक अतिशय मोठी घोषणा केलेली आहे.

लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकूण रक्कम 3000 रुपये बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम कधी व किती तारखेला जमा करण्यात येणार आहे.

या दिवशी होणार खात्यामध्ये पैसे जमा-

अजित दादा पवार यांनी सांगितले की भाऊबीजेची ओवाळणी म्हणून महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर असे दोन महिन्याचे एकूण 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *