लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर मोठा बदल करण्यात आलेला आहे? नवीन ऑप्शन Add, आलेले पैसे सुद्धा चेक करता येणार.
लाडकी बहीन योजनेतंर्गत मोठा बदल वेबसाईटवरती करण्यात आलेला आहे. वेबसाईट वरती नवीन दोन ऑप्शन अॅड करण्यात आलेले आहेत. याबद्दलची भरपूरजण चर्चा देखील करत आहेत की पैशांची वसुली होणार आहे का? कारण नवीन ऑप्शन वेबसाईटवरती दिसत आहे. याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. वेबसाईटवरती दोन नवीन पर्याय अॅड झालेले आहेत. पहिला पर्याय म्हणजे संजय गांधी योजनेच्या …




