सरकारी योजना

एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान कार्ड काढू शकतात?; सरकारने नुकताच बदलला ‘हा’ नियम.

आयुष्यमान भारत योजना ही लोकांना मोफत उपचार देणारी एक योजना आहे. शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्यमान कार्ड तयार केले जाते व त्यानंतर त्याद्वारे 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार करता येतात. शासनाच्या मार्फत दरवर्षी हे संरक्षण दिले जाते व हा खर्च उचलला जातो. बुधवारी झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 वर्षावरील सर्व वृद्धांना …

एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान कार्ड काढू शकतात?; सरकारने नुकताच बदलला ‘हा’ नियम. Read More »

अखेर दूध अनुदान वाटपास मुहूर्त लागला.

शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान कधी मिळणार? या बाबतीतील बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसामध्येच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील साई प्रसाद दूध प्रकल्पातील 513 व इंदापूर तालुक्यातील श्रीराम दूध प्रकल्पातील 69 अशा एकूण 582 शेतकऱ्यांच्या खातात 14 लाख 96 हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेले आहे. पुणे जिल्ह्यातील …

अखेर दूध अनुदान वाटपास मुहूर्त लागला. Read More »

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सदर योजनेची माहिती- मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम हा शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. उमेदवारांकडून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक …

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन Read More »

शासनाचा मोठा निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा आपले सेवा केंद्रातून भरता येणार नाही. तर फक्त अंगणवाडी सेविकांना नवीन अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्य शासनाने या संदर्भातील जीआर देखील …

शासनाचा मोठा निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल. Read More »