सरकारी योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेबाबतची मोठी बातमी समोर आलेली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना या निर्णयानंतर आता प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत. …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार. Read More »

सूर्यघर योजनेच्या माध्यमातून आता फक्त 7 दिवसांमध्ये अनुदान मिळणार!

केंद्र सरकारच्या मोफत सूर्यघर योजनेत आता महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराला अनुदानसाठी जास्त वेळ वाट पाहण्याची गरज लागणार नाही. फक्त 7 दिवसांमध्ये अर्जदारांना अनुदान मिळण्याची शक्यता आहे. याअगोदर या प्रक्रियेला एक महिना किंवा त्याहून अधिक कालावधी लागायचा. या योजनेच्या माध्यमातून तीन किलोवॅट वरच्या क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी सरकारकडून प्रत्येक …

सूर्यघर योजनेच्या माध्यमातून आता फक्त 7 दिवसांमध्ये अनुदान मिळणार! Read More »

महाडीबीटी मार्फत बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन लॉटरी जाहीर.

कृषी विभागाच्या मार्फत बॅटरी संचलित फवारणी पंप या योजनेसाठी महाडीबीटी मार्फत ऑनलाईन लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. महाडीबीटी या पोर्टलच्या मार्फत राज्यातील कृषी विभागाच्या शेतकऱ्यांकरिता योजना राबवल्या जातात. त्यातीलच बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. फवारणी पंपासाठी 100 टक्के अनुदान राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी …

महाडीबीटी मार्फत बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन लॉटरी जाहीर. Read More »

या रेशनकार्डधारकांना 1 नोव्हेंबर पासून धान्य मिळणार नाही.

देशातील नागरिकांसाठी भारत सरकार हे अनेक योजना राबवत आहे. तसेच देशातील अनेक लोकांना सरकारी योजनेचा लाभ देखील मिळत आहे. यामध्ये बहुतेक करून गरजू गरीब लोकांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून भारत सरकार गरजू गरीब लोकांना अत्यंत कमी दरात रेशन धान्य पुरवते. या सरकारी कमी किमतीच्या रेशन धान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या लोकांकडे शिधापत्रिका असणे …

या रेशनकार्डधारकांना 1 नोव्हेंबर पासून धान्य मिळणार नाही. Read More »