लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा आज पासून म्हणजेच 13 जानेवारी 2026 पासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. हा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे त्या सर्व लाडक्या …
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? Read More »




