सरकारी योजना

रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत!

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून स्वस्त धान्य मिळावे यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक केले आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने या अगोदरच तसे निर्देश देखील दिलेले आहेत. परंतु तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. जर शिधापत्रिकाधारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना …

रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत! Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतील काही महत्त्वाचे मुद्दे?

जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असून देखील तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही हे चेक करावे? व जर ते लिंक नसेल तर तुम्ही तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. 5 ऑक्टोबरपासून …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतील काही महत्त्वाचे मुद्दे? Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे खालील तीन चुका केल्या तर सरकार घेईल परत!

शासनाची प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील निम्न व मध्यमवर्गीय लोकांना परवडणाऱ्या घरांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.पण योजनेच्या काही महत्त्वाच्या अटींचे पालन केले नाही तर शासन या योजनेच्या माध्यमातून दिलेले अनुदानाची रक्कम देखील काढून घेऊ शकते. …

प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे खालील तीन चुका केल्या तर सरकार घेईल परत! Read More »

होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य शासनाचा मोठा निर्णय.

राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. सरकारद्वारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सरकारने पहिल्या टप्पात सुमारे 2 हजार 399 कोटी रुपयांच्या वाटपाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता राज्याची कायदा व सुव्यवस्था अबादीत राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्डसंदर्भातही …

होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य शासनाचा मोठा निर्णय. Read More »