रेशनकार्ड ई-केवायसी करण्यास मुदतवाढ?
राज्य शासनामार्फत रेशनकार्ड ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आलेली होती. परंतु आता राज्य शासनाकडून मुदतवाद देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या रेशनकार्ड धारकांनी अजून देखील ई-केवायसी केलेली नाही अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे. रेशनकार्ड ई-केवायसी करण्याची मुदतवाढ मिळाली …




