RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 सुरू!
सन 2025-26 या वर्षासाठी विद्यार्थ्याना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकंतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा व महानगरपालिका शाळांमध्ये आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र शाळांची ऑनलाईन नोंद पूर्ण झालेली आहे. प्रवेश प्रक्रियेची पात्र शाळांची …




