UDID कार्ड डाऊनलोड करण्याची ऑनलाईन पद्धत?
दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी युआयडी कार्ड असणे गरजेचे आहे. जर युआयडी कार्ड नसेल तर दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यास अडचण येणार आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया. सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. युआयडी कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. युआयडी कार्डचे …




