महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; पण हे करावे लागणार
आज आपण सदर लेखातून महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगारांना दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. मागील पाच महिन्यांपासून बांधकाम कामगार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे पोर्टल बंद होते. परंतु अखेर ते आता सुरू करण्यात आलेले आहे. हा मोठा निर्णय पुणे, मुंबई व नागपूर येथे झालेल्या आंदोलनानंतर घेण्यात आलेला आहे. बांधकाम कामगारांना मिळणार पुन्हा लाभ- बांधकाम कामगार कल्याणकारी …




