सरकारी योजना

आभा कार्ड ऑनलाईन कसे काढावे?

आज आपण सदर लेखातून आभा कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे काढावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक व खाजगी दवाखाने, सामुदायिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन देखील बनवून घेऊ शकता किंवा मग घरी बसल्या ऑनलाईन बनवू शकता. आता आभा कार्ड काढणे अतिशय सोपे झाले आहे. फक्त काही मिनिटांमध्ये तुम्ही …

आभा कार्ड ऑनलाईन कसे काढावे? Read More »

HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत…

महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने 4 डिसेंबर 2024 रोजी नवीन प्रमाणित प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेनुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स(HSRP) लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. HSRP म्हणजे उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स. या टॅम्पर-प्रूफ आहेत व त्यामध्ये अद्वितीय ओळख क्रमांक, लेझर-एच्च केलेला कोड व सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत. …

HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत… Read More »

भूमी अभिलेखच्या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन…

महाराष्ट्रा राज्यातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी भूमी अभिलेख यांच्याकडून एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. आता सातबारा, 8अ, फेरफार, मालमत्ता पत्रक यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे एका क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने डिजिटल युगाशी सुसंगत अशी एक नवीन प्रणाली विकसित केलेली आहे. यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्याचबरोबर यामुळे …

भूमी अभिलेखच्या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन… Read More »

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय?

आभा कार्ड हे एक हेल्थ आयडी कार्ड आहे. तसेच हे एक डिजिटल हेल्थ अकाउंट कार्ड आहे. या कार्डमध्ये आपल्या आरोग्याच्या संबंधित सगळी माहिती असते. या कार्डचा माध्यमातून आपणास डिजिटलरित्या मेडिकल रिपोर्ट व प्रिस्क्रिप्शन घेता येते. आभा हेल्थ कार्ड म्हणजे नक्की काय?- आभा(ABHA) हेल्थ कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड …

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय? Read More »