रेशन कार्डधारकांसाठी शेवटची संधी!
महाराष्ट्र शासनाने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केलेली आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे. जर ही प्रक्रिया 31 मार्च 2025 च्या अगोदर पूर्ण केली नाही तर त्या लाभार्थ्यास अनुदानित अन्नधान्य मिळणे बंद होऊ शकते. तसेच ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांची शिधापत्रिकेतून नावे देखील वगळली जाणार आहेत. ई-केवायसी प्रक्रिया करणे का …




