आता कुठेही जमीन खरेदी केली; तरी दस्त होणार तुम्हाला पाहिजे असेल त्या दुय्यम निबंधक कार्यालयात!
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा राज्यामध्ये ‘एक राज्य एक नोंदणी’ हा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. हा उपक्रम एका ठिकाणचा दस्त अन्न कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता यावा यासाठी सुरू करण्यात आला आहे. आता त्यानंतर 1 एप्रिल पासून पुणे व ठाणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पुणे …




