सरकारी योजना

UDID Disability Certificate असेल त्यांनाच करता येणारे ई-रिक्षा अनुदान योजनेसाठी अर्ज!

ई-रिक्षा अनुदान योजनेच्या लाभासाठी UDID Disability Certificate असणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर ते कसे ऑनलाईन डाऊनलोड करावे याबद्दलची माहिती आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. सध्या ई-रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 3 लाख 75 हजार रुपये अनुदान देण्यात येते. ज्या लाभार्थ्यांकडे UDID Card आहे …

UDID Disability Certificate असेल त्यांनाच करता येणारे ई-रिक्षा अनुदान योजनेसाठी अर्ज! Read More »

सरकारी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी कार्ड असणे गरजेचे!

आता सरकारी योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे फार्म युनिक आयडी असणे गरजेचा आहे. सरकारच्या नवीन नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्याने अ‍ॅग्री स्टॅक प्रोग्रॅमच्या माध्यमातून आपली शेत जमीन आधार कार्डशी संलग्न करून घेणे गरजेची आहे; अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान, पिक विमा व अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना आपली शेती जमीन आधाराशी संलग्न करून फार्मर …

सरकारी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी कार्ड असणे गरजेचे! Read More »

फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचे अर्ज चालू!

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. ही योजना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या म्हणजेच पर्यावरणाशी पूरक असणाऱ्या रिक्षा म्हणजेच फिरत्या वाहनावरील दुकान यासाठी जास्तीत जास्त 3 लाख 75 हजार रुपये एवढे अनुदान …

फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचे अर्ज चालू! Read More »

UDID कार्ड डाऊनलोड करण्याची ऑनलाईन पद्धत?

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी युआयडी कार्ड असणे गरजेचे आहे. जर युआयडी कार्ड नसेल तर दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यास अडचण येणार आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया. सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. युआयडी कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. युआयडी कार्डचे …

UDID कार्ड डाऊनलोड करण्याची ऑनलाईन पद्धत? Read More »