सरकारी योजना

आधार कार्डवरील पत्ता बदल कागदपत्रांशिवाय ‘या’ फॉर्मद्वारे करता येणार?

नागरिकांसाठी आधार कार्ड हे आजच्या युगातील अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. बँक खाते, सरकारी योजना, शाळा- कॉलेज प्रवेश, मोबाईल सिम, पॅन कार्ड लिंक अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड गरजेचे असते. परंतु अनेक वेळा घर बदलल्यामुळे किंवा स्थलांतरामुळे आधार वरील पत्ता चुकीचा राहतो. अशावेळी आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्म हा एक अधिकृत व सोपा मार्ग आहे. विशेष …

आधार कार्डवरील पत्ता बदल कागदपत्रांशिवाय ‘या’ फॉर्मद्वारे करता येणार? Read More »

आता जुने दस्त ऑनलाईन मिळणार?

राज्यातील 1865 ते 2001 या काळामधील विविध जुन्या दस्तांच्या फिल्म, मायक्रोफिल्म तसेच दस्तांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. या कामासाठी 62 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे 30 कोटीहून अधिक जुन्या दस्ताचे जतन करण्यात येणार आहे. हे दस्त ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व नुकत्याच सुरू करण्यात …

आता जुने दस्त ऑनलाईन मिळणार? Read More »

RTE अ‍ॅडमिशन 2026-27 साठी लागणारी कागदपत्रे?

आता लवकरच RTE अ‍ॅडमिशन 2026-27 सुरू होणार आहे. RTE अ‍ॅडमिशन म्हणजे राईट टू एज्युकेशन. यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी पहिली इत्यादी वर्गामध्ये कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश देण्यात येतो. यासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. यामध्ये लॉटरी लागत असते व त्या लॉटरी मधून प्रवेश निश्चित केला जातो. काही दिवसांमध्येच याची अ‍ॅडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. …

RTE अ‍ॅडमिशन 2026-27 साठी लागणारी कागदपत्रे? Read More »

ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून ‘या’ 11 सेवा ऑनलाईन उपलब्ध!

शासनाने ई-हक्क प्रणाली सुरू केलेली आहे. या अंतर्गत अकरा विविध सेवा ऑनलाईन सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये वारस नोंद, ई-करार, कर्जाचा बोजा चढविणे अशा कामांसाठी शेतकऱ्यांना यापुढे तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. नागरिकांना या अगोदर काही कामासाठी तलाठी कार्यालयातच जावे लागत असे. परंतु आता ती गरज भासणार नाही. ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून 11 प्रकारच्या सेवा …

ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून ‘या’ 11 सेवा ऑनलाईन उपलब्ध! Read More »