HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत…
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने 4 डिसेंबर 2024 रोजी नवीन प्रमाणित प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेनुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स(HSRP) लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. HSRP म्हणजे उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स. या टॅम्पर-प्रूफ आहेत व त्यामध्ये अद्वितीय ओळख क्रमांक, लेझर-एच्च केलेला कोड व सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत. …




