सरकारी योजना

कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी आले 500 रुपये!

महायुती सरकारने सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये केले जातील असे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढले जातील, असे म्हटले जात होते. परंतु अद्याप अशा प्रकारची सरकारने कसलीही घोषणा केलेली नाही. अशी परिस्थिती असताना आता शेतकरी महिलांच्या अकाउंटवर 1500 ऐवजी केवळ 500 रुपये …

कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी आले 500 रुपये! Read More »

पीएम सूर्यघर योजनेचे अनुदान मिळाले नसेल तर काय करावे?

आपले सरकार हे देशातील शेतकरी व ग्रामस्थांना मदत करण्यासाठी सतत नवीन योजना राबवत असते. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजेच “प्रधानमंत्री सूर्यघर योजना”. ही योजना सौर ऊर्जेचा वापर वाढवा या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. परंतु या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी नेमकी कुठे व कशी तक्रार करावी याबद्दलची सदर लेखात आपण …

पीएम सूर्यघर योजनेचे अनुदान मिळाले नसेल तर काय करावे? Read More »

आता घरीबसल्या रेशन कार्ड ई-केवायसी करा तेही फक्त काही मिनिटांमध्ये?

शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे. ई-पॉस मशीनद्वारे स्वस्त धान्य दुकानातून ई-केवायसी केली जात आहे. परंतु लहान मुले व वृद्ध लोकांच्या बोटांचे ठसे व डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने NICच्या सहकार्याने Mera E-KYC हे अ‍ॅप सुरू केलेले आहे. आता लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांमध्ये स्वतःची आणि त्यांच्या …

आता घरीबसल्या रेशन कार्ड ई-केवायसी करा तेही फक्त काही मिनिटांमध्ये? Read More »

आभा कार्ड ऑनलाईन कसे काढावे?

आज आपण सदर लेखातून आभा कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे काढावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक व खाजगी दवाखाने, सामुदायिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन देखील बनवून घेऊ शकता किंवा मग घरी बसल्या ऑनलाईन बनवू शकता. आता आभा कार्ड काढणे अतिशय सोपे झाले आहे. फक्त काही मिनिटांमध्ये तुम्ही …

आभा कार्ड ऑनलाईन कसे काढावे? Read More »