सरकारी योजना

जमीन खरेदी-विक्रीसंदर्भामधील नवीन नियम काय असणार?

केंद्र शासनाने देशभरातील दस्त नोंदणी प्रक्रिया पारदर्शक त्याचबरोबर सुरळीत व्हावी यासाठी 1908 च्या नोंदणी कायद्यात आमूलाग्र सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या नोंदणी विधेयक मसुदा 2025 नुसार, दस्त नोंदणीसंबंधित अनेक नव्या तरतुदी प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत, याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना त्याचबरोबर प्रामाणिक मालमत्ता खरेदीदारांना होणार आहे. बनावट दस्तांवर लगेच कारवाई- नवीन …

जमीन खरेदी-विक्रीसंदर्भामधील नवीन नियम काय असणार? Read More »

आता बांधकाम कामगारांना शासनाकडून 12 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार!

बांधकाम उद्योग हा देशाच्या आर्थिक उन्नतीचा पाया आहे. घरे, पूल, रस्ते, कार्यालये यासारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हातभार लावणाऱ्या बांधकाम कामगारांचे योगदान हे मोठे असते. परंतु ही कामे करताना त्यांना अपार कष्ट, असुरक्षितता व वृद्धावस्थेत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो. हा विचार करून महाराष्ट्र शासनाने “बांधकाम कामगार निवृत्तीवेतन योजना” ही योजना चालू केलेली आहे. बांधकाम …

आता बांधकाम कामगारांना शासनाकडून 12 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार! Read More »

बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटपामध्ये सुधारणा?

अनेक कामगारांच्या मुख्य उपजिविकेचे साधन हे बांधकाम क्षेत्र आहे. या क्षेत्रातील कामगारांचे संरक्षण, आरोग्य व सामाजिक सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यातंर्गत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप …

बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटपामध्ये सुधारणा? Read More »

महिलांसाठी ‘या’ 6 सरकारी योजना आहेत उपयुक्त!

महिला या शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या क्षमतेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. परंतु आयुष्याच्या प्रवासात आपल्याला कधी ना कधी मदतीची गरज पडत असते. अशावेळी सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या विविध योजना खूप उपयुक्त ठरू शकतात. जन्मापासून ते वृध्दावस्थेपर्यंत या योजना महिलांना प्रत्येक टप्प्यावर साथ देत असतात. एखाद्या छोट्याशा जीवाला आई म्हणून या जगात आणण्यापासून ते बचत करून …

महिलांसाठी ‘या’ 6 सरकारी योजना आहेत उपयुक्त! Read More »