रेशनकार्डधारकांना शेवटची संधी!
आज आपण सदर लेखातून रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना उद्यापर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी फक्त एकच दिवस उरलेला आहे. जर 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मोफत रेशन धान्य मिळणे बंद होणार आहे. या अगोदर शेवटची तारीख ही 30 मार्च …




