अपघात झालेल्या जखमींवर होणार कॅशलेस उपचार, केंद्र शासनाने केली नवीन योजना लागू!
केंद्र शासनाने अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेत उपचार मिळावा व त्यांचे प्राण वाचवावे यासाठी कॅशलेस उपचार योजना सुरू केलेली आहे. या संदर्भातील अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या आहेत. देशभरात अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींला या योजनेच्या माध्यमातून रुग्णालयात कॅशलेस उपचार देण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून दीड लाखापर्यंत उपचार सुविधा दिली …
अपघात झालेल्या जखमींवर होणार कॅशलेस उपचार, केंद्र शासनाने केली नवीन योजना लागू! Read More »




