लाडकी बहीण योजनेमधील ‘या’ महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 11 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. परंतु योजनेच्या शासन निर्णयानुसार काही लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपयांची रक्कम …
लाडकी बहीण योजनेमधील ‘या’ महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात? Read More »




