उज्वला योजनेची सबसिडी सुरू ठेवण्यास शासनाची मंजुरी!
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून 12 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मान्यता दिलेली आहे. शासनाच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 10.33 कोटी कुटुंबांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या वर्षी देशभरातील 1 ऑगस्टपर्यंत सुमारे 10.33 कोटी उज्वला योजनेच्या …
उज्वला योजनेची सबसिडी सुरू ठेवण्यास शासनाची मंजुरी! Read More »




