विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 माहिती
पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक हे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा अपघात झाल्यास मदतीचा आधार दिला जाणार आहे. त्यासाठी शासनाने “विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2025” ही जाहीर केलेली आहे. यानुसार अपघाताने अथवा दुर्घटनेत एखाद्या भाविकांचा मृत्यू झाला तर वारसांना 4 लाखाची मदत दिली जाणार आहे. तर …




