पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबतची मोठी बातमी!
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ऑक्टोबर महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीएम किसान सन्माननिधी योजनेच्या नियमांमध्ये नुकताच एक मोठा बदल झालेला आहे. आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पोर्टल किंवा मोबाईल ॲप …




