सहकार विभागाकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी आधार केवायसीचे आहवान.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. शिंदे सरकार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महाविकास आघाडी सरकारचा निर्णय कायम ठेवत प्रोत्साहनपर अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 2017-18, …




