मधाचे गाव योजना
आज आपण सदर लेखातून मधाचे गाव योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना मध उद्योगाला बळकटी मिळवण्यासाठी राज्यभर राबविण्यात येणार आहे. मध केंद्र योजना (मधमाशापालन) ही योजना विस्तारित स्वरूपात म्हणजेच मधाचे गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील शेतकरी व नागरिकांना मधमाशापालनासाठी प्रशिक्षण देण्यात येणार …