Blog

Your blog category

गोशाळांना देशी गायी संवर्धनासाठी अनुदान.

सोमवारी (ता.30) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गोशाळांमधील देशी गाईंच्या पालन-पोषणासाठी प्रति दिवस, प्रति गाय 50 रुपये अनुदान देण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देशी गाईंचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना राज्यमाता गोमाता दर्जा देण्याचा शासन आदेशही जाहीर करण्यात जाहीर करण्यात आलेला आहे. 2019 मधील 20व्या पशू गणनेनुसार देशी गायींची संख्या 46 लाख 13 …

गोशाळांना देशी गायी संवर्धनासाठी अनुदान. Read More »

लाडकी बहीण योजनेचे पैसे आधार कार्डला बँक Seeding असूनही खात्यावर जमा झाले नसतील, तर काय करावे?

राज्य शासनाच्या मार्फत चालवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना अजूनही एकही रुपया मिळाले नाही त्यांनी दोन महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहेत. तसेच ज्या महिलांना या अगोदर दोन हप्ते मिळालेले आहेत व त्यांना अजून देखील तिसरा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी काय करावे ते आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. राज्य शासनामार्फत …

लाडकी बहीण योजनेचे पैसे आधार कार्डला बँक Seeding असूनही खात्यावर जमा झाले नसतील, तर काय करावे? Read More »

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरवात.

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत विशेष …

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरवात. Read More »

कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द!

दि. 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये केलेल्या घोषणेनुसार माजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकटरु. 1 हजार रुपये तर दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5 हजार रुपये …

कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द! Read More »