Blog

Your blog category

लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; महिलांसाठी आणखी एक संधी!

आज आपण राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची त्याचबरोबर मोठा दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिला भगिनींनी लाडकी बहिणी योजनेसाठी अजून देखील अर्ज भरलेले नाही, अशा लाडक्या बहिणींना आपला अर्ज भरता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा अर्ज करण्यासाठी 15 …

लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; महिलांसाठी आणखी एक संधी! Read More »

पीएम किसान योजनेच्या नियमात बदल?

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वापुर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेचा लाभ अधिकाधिक व योग्य शेतकऱ्यांना मिळावा यासाठी हे बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता काही नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान …

पीएम किसान योजनेच्या नियमात बदल? Read More »

पीकविमा नुकसान भरपाई ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून जमा होणार.

आज म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसान भरपाई ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अध्यक्ष कार्यालयाद्वारे सांगितली आहे. त्याचबरोबर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर व जळगाव या जिल्ह्यातही लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. खरीप 2023 हंगामात राज्यात एकूण …

पीकविमा नुकसान भरपाई ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून जमा होणार. Read More »

तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी 26 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार

राज्यामधील खरीप-2024 हंगामासाठी तलाठ्याच्या स्तरावर चालू असलेली ई-पीकपाहणी ही 26 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती मिळालेली आहे. या यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी एक ऑगस्टला सुरू झालेली होती व त्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली होती. परंतु राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी करता आली नाही. त्यामुळे या नोंदी …

तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी 26 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार Read More »