Blog

Your blog category

10वी व 12वीच्या निकालाची तारीख झाली फिक्स. या दिवशी जाहीर होणार निकाल.

आज आपण सदर लेखातून 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्हाला कल्पना आहे की सर्व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष आपल्या रिझल्ट कधी लागणार आहे, याकडे लागलेले आहे. दहावी व बारावीचा रिझल्टची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती. दहावी व बारावीचा रिझल्ट कधी लागणार आहे? …

10वी व 12वीच्या निकालाची तारीख झाली फिक्स. या दिवशी जाहीर होणार निकाल. Read More »

RTE ने दिली विनाअनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धक्का दिला आहे. कायद्यातील सुधारित विसंगती दिसून येत आहे. सरकारी शाळा व खाजगी अनुदानित शाळा 1 किलोमीटरच्या परिसरात असल्यास विनाअनुदानित खाजगी शाळांना शिक्षण हक्क म्हणजेच आरटीई कायद्याच्या कोट्यातील प्रवेशातून सूट देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली आहे. या प्रकरणातच व्यापक हीत समावलेले आहे, असे म्हणत मुख्य न्या. देवेंद्र …

RTE ने दिली विनाअनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती Read More »

मायनस 44 टक्यांवर उजनी धरणाचा पाणीसाठा.

उजनी धरणाचा पाणीसाठा हा मायनस 44% झाला आहे. त्यामुळे सध्या स्थितीला सोलापूर, पुणे, नगर व धाराशिव या चार प्रमुख शहरांबरोबरच धरण क्षेत्रातील शेतीसाठीच्या पाण्यासाठीची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे येत्या काही दिवसात धरणातून पाणी उचलल्यास उजनी धरणातील पाणीसाठा हा इतिहासातील आत्तापर्यतचा निच्चांकी पातळीला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाणीसाठा …

मायनस 44 टक्यांवर उजनी धरणाचा पाणीसाठा. Read More »

जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी 1 जून पासून “इयर टॅगिंग बंधनकारक”!

जर जनावरांना इयर टॅगिंग केलेले नसेल तर केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेचा फायदा व लसीकरणाच्या सेवेचा लाभ घेता येत नाही. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता 1 जून 2024 पासून पशुधनाची खरेदी विक्री करण्यास आळा घालण्यात आला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की शेतकऱ्याच्या पशुधनाची नोंद ही ‘भारत पशुधन प्रणालीवर’ असल्याशिवाय शेतकऱ्याला आपल्या जनावरांची खरेदी विक्री करता येणार …

जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी 1 जून पासून “इयर टॅगिंग बंधनकारक”! Read More »