Blog

Your blog category

आता लाडक्या बहिणींच्या कोणत्याही तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर जारी?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. चला तर मग सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती. ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटींमुळे अनेक महिलांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे आता लाडकी बहीण संदर्भातील तक्रारी व शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक राज्य शासनाद्वारे जारी करण्यात आला असल्याची माहिती …

आता लाडक्या बहिणींच्या कोणत्याही तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर जारी? Read More »

सीईटी अर्ज नावात फरक असला तरी आता भरता येणार?

राज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना काही विद्यार्थ्यांना आधार कार्ड, अपार आयडी किंवा दहावी- बारावीच्या प्रमाणपत्रावरती नाव वेगळे असल्यामुळे अडचण येईल का अशी चिंता होत होती. परंतु सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे की अशा नावातील फरकामुळे अर्ज रद्द होणार नाही. ती दुरुस्ती करता येणार आहे. सध्या सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेकांना जन्मतारीख किंवा …

सीईटी अर्ज नावात फरक असला तरी आता भरता येणार? Read More »

ई-पीक पाहणी करण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी?

शासनामार्फत रब्बी हंगामातील पिकांची अधिकृत नोंद व्हावी, यासाठी ई-पीक पाहणी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी 24 जानेवारीपर्यंत पिकांची ऑनलाईन नोंद पूर्ण करणे गरजेचे आहे. मुदतीत नोंदणी न केल्यास सातबाऱ्यावरील पिकाचा रकाना कोरा राहणार आहे. त्यामुळे भविष्यात पीक विमा त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. महसूल विभागामार्फत ई-पीक …

ई-पीक पाहणी करण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी? Read More »

लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर-डिसेंबर हप्ताबद्दलची नवीन अपडेट?

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे आता हे प्रकरण पेटलेले आहे. याबाबत आदिती ताई तटकरे यांनी ट्विट करत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. चला तर मग सदर लेखाच्या माध्यमातून जाणून …

लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर-डिसेंबर हप्ताबद्दलची नवीन अपडेट? Read More »