Blog

Your blog category

जर गॅस ekyc या तारखेच्या अगोदर केली नाही, तर अनुदान होणार बंद.

आज आपण सदर लेखातून गॅस धारकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाच्या वतीने कोणत्याही गॅस धारकांसाठी म्हणजेच एचपी गॅस, इंडियन गॅस किंवा भारत गॅस धारक असाल तर आपल्या गॅसची ई-केवायसी करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया ई-केवायसी कशी करावी? ई-केवाईसी करणे का गरजेचे आहे?- ई-केवाईसी करणे का गरजेचे आहे कारण आपण हयात …

जर गॅस ekyc या तारखेच्या अगोदर केली नाही, तर अनुदान होणार बंद. Read More »

बियाणे वितरण अनुदान योजना माहिती 2024

आज आपण सदर लेखातून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून बियाणे वितरण अनुदान योजना 2024 संबंधित माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण बियाणे अनुदाना समाविष्ट असणारे जिल्हे कोणते, पिके कोणती, त्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कोठे करावा हे सर्व जाणून घेणार आहोत. केंद्र शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून समाविष्ट जिल्हे व पिके- (नागपूर विभाग)- …

बियाणे वितरण अनुदान योजना माहिती 2024 Read More »

पुढील 4 दिवस या राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस. या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट.

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथे पाऊस पाहिला मिळत आहे. पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार आहे असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने आयएमडीने म्हटले आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट- आज (ता.13) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोराचा वारा …

पुढील 4 दिवस या राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस. या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट. Read More »

आज चौथ्या टप्प्यातील लोकसभेचे मतदान.

आज सोमवार (ता.13) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदाना आहे. आज 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्रातील पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना व छत्रपती संभाजी नगर या 11 मतदार संघात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील होणाऱ्या निवडणुकीमध्ये 96 जागांसाठी 1717 उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी उभे आहेत. …

आज चौथ्या टप्प्यातील लोकसभेचे मतदान. Read More »