Blog

Your blog category

जमिनीचे जुने फेरफार, सातबारे व खाते उतारे ऑनलाईन पद्धतीने कसे पाहावे?

आपल्याला मोबाईलद्वारे जमिनीचे जुने फेरफार, सातबारे व खाते उतारे पाहता येतात. जुनी कागदपत्रे ही खराब किंवा गहाळ होत चालल्यामुळे शासनाने ऑनलाईन पद्धतीने जमिनीची जुनी कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील ही कागदपत्रे पाहू शकता. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची प्रक्रिया. जुनी कागदपत्रे पाहण्याची संपूर्ण प्रक्रिया- नोट- अधिक माहितीसाठी आपला …

जमिनीचे जुने फेरफार, सातबारे व खाते उतारे ऑनलाईन पद्धतीने कसे पाहावे? Read More »

गुंठेवारी खरेदी विक्री करण्यासाठी मिळाली परवानगी!

नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा व विधान परिषदेमधील सुधारणा यासंदर्भातील विधायक सादर केले होते. आता या विधायकास विधानसभा व विधान परिषदेत दोन्ही ठिकाणी एकमताने मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता यापुढे 1,2,3,4 किंवा 5 गुंठे अशी जमीन खरेदी करणे किंवा विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 1947 सालापासून सुरू करण्यात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक …

गुंठेवारी खरेदी विक्री करण्यासाठी मिळाली परवानगी! Read More »

मागेल त्याला सोलर पंप योजनेची वेंडर सिलेक्ट करण्याची प्रक्रिया? अशाप्रकारे निवडा कंपनी!

ज्या शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला सोलर पंप योजनेचा’ अर्ज करून शुल्क भरलेला आह अशा शेतकऱ्यांना वेंडर निवडण्याचा ऑप्शन आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाबरोबरच आपल्या आवडीच्या कंपनीचा सौर कृषी पंप ही निवडण्याची मुभा मिळते. काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्यासाठीचा पर्याय आलेला आहे. ज्यांना आलेला नाही त्यांना लवकरच येईल. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया वेंडर सिलेक्शन …

मागेल त्याला सोलर पंप योजनेची वेंडर सिलेक्ट करण्याची प्रक्रिया? अशाप्रकारे निवडा कंपनी! Read More »

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. निवडणूक पार पडून सरकार देखील स्थापन झाले तरीही डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात अजूनही जमा झालेला नाही त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. नागपूर येथे …

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले? Read More »