मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असल्यामुळे मान्सून उद्यापर्यंत केरळमध्ये दाखल होणार, राज्यात पावसाचा अंदाज.
हवामान विभागाने मान्सून उद्यापर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान निर्माण झालेले आहे, त्यामुळे मान्सूनची वाटचाल ही सुरू झाली आहे. तसेच राज्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मान्सून ने आज प्रगती केलेली नाही. परंतु पुढील 24 तासांमध्ये मान्सून प्रगती …