पीएम किसान योजनेची नवीन नियमावली वाचलीत का?
पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. नवीन नियमावलीनुसार घरातील या सदस्यांचा पत्ता लाभार्थ्यां यादीतून कट करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. हा हप्ता या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अगोदर ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. या योजनेच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. …




