पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय? सर्वसामान्य माणसांना याचा कसा फायदा होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवीन क्यूआर कोड आधारित पॅन कार्ड जारी करण्यासाठी 1,435 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा उद्देश पुढील वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या पॅन जारी करण्याच्या विद्यमान प्रणालीला पुढे नेण्याचा आहे. पॅन 2.0 या प्रकल्पांतर्गत क्यूआर कोड आधारित प्रगत प्रणाली सुरू केल्याने बनावट कार्ड काढून ओळखणे …
पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय? सर्वसामान्य माणसांना याचा कसा फायदा होणार आहे. Read More »



