Blog

Your blog category

आता बाह्य यंत्रणेकडून किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येणार!

कृषी विभागामार्फत राबवत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या कामकाजासाठी 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्येयंत्रणेच्या माध्यमातून करून घेण्याचा निर्णय सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. शुक्रवारी(ता.13) रोजी या संदर्भातील शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे व या योजनेच्या …

आता बाह्य यंत्रणेकडून किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येणार! Read More »

बिबट्याच्या पिंजऱ्यासाठी ‘डीपीडीसी’तून तातडीने निधी देण्यात येणार!

काही महिन्यापासून उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव यासह शिरूर-हवेली या तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यात तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर हा वाढलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर हल्ल्यांसारख्या दुर्घटना ही घडलेल्या आहेत. यावरील उपाययोजना म्हणून तातडीने बिबटे पकडण्यासाठी 300 पिंजरे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात याव्यात, असे …

बिबट्याच्या पिंजऱ्यासाठी ‘डीपीडीसी’तून तातडीने निधी देण्यात येणार! Read More »

पॅन कार्ड अपडेट करण्याची नवीन ऑनलाईन प्रोसेस!

भारत सरकार वित्तीय व्यवहार मंत्रिमंडळ समितीद्वारे प्राप्तिकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ही घोषणा आयकर विभागाद्वारे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी व चांगले पॅन देण्यासाठी करण्यात आलेली आहे. अर्जदाराच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर क्यूआर कोड असलेले ई-पॅन कार्ड मोफत पाठवण्यात येते. अगोदरचे पॅन कार्ड क्यूआर कोडशिवायही वैद्य राहणार आहे. परंतु तरीसुद्धा तुम्हाला पॅन 2.0 …

पॅन कार्ड अपडेट करण्याची नवीन ऑनलाईन प्रोसेस! Read More »

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?, 2100 रुपये कधी मिळणार?, अर्जांची छाननी होणार का? मुख्यमंत्री होताच फडणवीस काय म्हणाले.

राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे. या सरकारमध्ये राज्याचा कारभार नव्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेला आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेले आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे असे आश्वासन दिले होते. लाभार्थी …

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?, 2100 रुपये कधी मिळणार?, अर्जांची छाननी होणार का? मुख्यमंत्री होताच फडणवीस काय म्हणाले. Read More »