Blog

Your blog category

भूमी अभिलेखच्या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन…

महाराष्ट्रा राज्यातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी भूमी अभिलेख यांच्याकडून एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. आता सातबारा, 8अ, फेरफार, मालमत्ता पत्रक यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे एका क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने डिजिटल युगाशी सुसंगत अशी एक नवीन प्रणाली विकसित केलेली आहे. यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्याचबरोबर यामुळे …

भूमी अभिलेखच्या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन… Read More »

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय?

आभा कार्ड हे एक हेल्थ आयडी कार्ड आहे. तसेच हे एक डिजिटल हेल्थ अकाउंट कार्ड आहे. या कार्डमध्ये आपल्या आरोग्याच्या संबंधित सगळी माहिती असते. या कार्डचा माध्यमातून आपणास डिजिटलरित्या मेडिकल रिपोर्ट व प्रिस्क्रिप्शन घेता येते. आभा हेल्थ कार्ड म्हणजे नक्की काय?- आभा(ABHA) हेल्थ कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड …

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय? Read More »

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; पण हे करावे लागणार

आज आपण सदर लेखातून महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगारांना दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. मागील पाच महिन्यांपासून बांधकाम कामगार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे पोर्टल बंद होते. परंतु अखेर ते आता सुरू करण्यात आलेले आहे. हा मोठा निर्णय पुणे, मुंबई व नागपूर येथे झालेल्या आंदोलनानंतर घेण्यात आलेला आहे. बांधकाम कामगारांना मिळणार पुन्हा लाभ- बांधकाम कामगार कल्याणकारी …

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; पण हे करावे लागणार Read More »

किसान क्रेडिट कार्डच्या नियमात नवीन बदल?

देशाच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केलेले आहेत. यामध्ये महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. आता ही मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे. तसेच शेतकरी आता 1 एप्रिल 2025 पासून 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज करू शकणार आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून …

किसान क्रेडिट कार्डच्या नियमात नवीन बदल? Read More »