पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यात अजून जमा झालेले नसतील तर येथे करा तक्रार. तसेच हप्ता जमा झाला की नाही ते कसे तपासावे?
आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज आपण सदर लेखातून पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसे पहावे? तसेच जर पैसे जमा झाले नसतील तर तक्रार कोठे करावी? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. श्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा भार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचा …