नाफेडच्या कांदा दरात परत बदल.
नाफेड हे कांदा दरात वारंवार बदल करत आहे. आता पुन्हा नव्याने जिल्ह्याप्रमाणे कांदा दर ठरवण्यात येणार आहेत. परंतु बाजार भावा पेक्षा हे दर कमीच आहेत. शेतकऱ्यांनी आपला कांदा नाफेडला देऊ नये, असे निवेदन महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केले आहे. त्याबाबतीत त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारच्या …