प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत बदल.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना हक्काची घरे मिळाली आहेत. आता या योजनेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून आणखी 3 कोटी घर बांधण्यावर मोदी यांनी …