वयोवृद्ध व दिव्यांग आता करू शकणार घरूनच मतदान?
यावर्षी निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील ज्येष्ठ व दिव्यांगांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या मतदारांनी निवडणूक विभागाकडे अर्ज केले आहेत अशा 1,554 मतदारांना घरूनच मतदान करता येणार आहे. शुक्रवारी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील कारंजा येथे पहिले मतदान झाले. ज्या मतदारांनी निवडणूक विभागाकडे 12 ड नमुना भरून परवानगी मागितली त्यांच्यासाठी जागेवरच तात्पुरते मतदान …