Blog

Your blog category

3 कोटी नवीन घरकुल योजना. प्रत्येकाला मिळणार घर, जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

आज आपण सदर लेखातून केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. भारत देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे हक्काचे घर असावे हे स्वप्न मोदी सरकारचे होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पीएम घरकुल योजना ही सुरू करण्यात आलेली होती. पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यात आणखी एक भर म्हणून 3 कोटी नवीन घरकुल योजनांना मंजुरी देण्यात आली …

3 कोटी नवीन घरकुल योजना. प्रत्येकाला मिळणार घर, जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Read More »

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतीशी निगडित काही शंका तसेच समस्या असतील तर या टोल फ्री नंबरवर कॉल करा.

राज्यात खरीप हंगाम सुरू झालेला आहे व त्याचबरोबर शेतकरी शेतात पीक लावण्याचा तयारीला देखील लागलेले आहेत. परंतु शेतकऱ्यांना शेतीशी निगडित अनेक प्रश्न पडत असतात. महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व समस्यांचे समाधान करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री कक्ष सुरू करण्यात आले आहे. हे कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सुरू आहे. टोल …

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतीशी निगडित काही शंका तसेच समस्या असतील तर या टोल फ्री नंबरवर कॉल करा. Read More »

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सुद्धा मिळणार एक रुपयात पीक विमा.

शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाद्वारे 2023 मध्ये घेतण्यात आला आहे. मागील वर्षी खरीप 2023 मध्ये राज्यातील विक्रमी असे 1 कोटी 70 लाख विमा अर्जद्वारे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे.  वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना …

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सुद्धा मिळणार एक रुपयात पीक विमा. Read More »

ड्रायव्हर नसतानाही ट्रॅक्टर करतोय शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी.

आपल्या भारत देशात शेती करण्यासाठी यांत्रिकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मजुरांची कमतरता असल्यामुळे शेतात ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु आता आम्ही जर तुम्हाला असे सांगितले की ट्रॅक्टर चालवण्यासाठी सुद्धा माणसाची गरज नाही, तर तुम्हाला याचे आश्चर्य नक्कीच वाटेल. अकोल्यात जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालक नसतानाही ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली आहे. महाराष्ट्रातला जर्मन …

ड्रायव्हर नसतानाही ट्रॅक्टर करतोय शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी. Read More »