फार्मर आयडी नोंदणी कशी करावी?
आज आपण सदर लेखातून फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र नोंदणी कशी करावी तसेच हे कार्ड डाऊनलोड कसे करावे या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ज्या पद्धतीने नागरिकांना आधार कार्ड दिलेली आहेत त्याच प्रमाणे आता शेतकऱ्यांना सुद्धा शेतीसाठी असलेले स्वतंत्र डिजिटल आयडी कार्ड देण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या अॅग्रीस्टॅक उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार …




