माझा लाडका भाऊ योजना.
आज आपण सदर लेखातून अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाने एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. माझा लाडका भाऊ योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया या. योजनेचा आपणास कशाप्रकारे लाभ घेता येणार आहे व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत, यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा …