Blog

Your blog category

SIR म्हणजे नक्की काय? शासनाची 23 वर्षानंतर विशेष मोहीम? तुमचे नाव कापले जाणार की नाही?

सध्या SIR ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. राज्यातील अनेक भागात SIR सर्वे केला जात आहे. यासोबत ज्यांची नावे SIR मध्ये नसतील त्यांचे नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे. SIR म्हणजे नक्की काय? 2002 च्या लिस्टमध्ये आपले नाव आहे की नाही? तसेच आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव कसे ऍड करायची याची संपूर्ण माहिती …

SIR म्हणजे नक्की काय? शासनाची 23 वर्षानंतर विशेष मोहीम? तुमचे नाव कापले जाणार की नाही? Read More »

31 मार्चपर्यंत ही 10 कामे नक्की करा?

आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेला आहोत. 31 मार्च अगोदर ही 10 कामे करा नाहीतर तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया ही नक्की 10 कामे आहेत तरी कोणती? नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

आता या रेशनकार्डधारकांना धान्य ऐवजी पैसे मिळणार?

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबासाठी शासनाने महत्त्वाचा त्याचबरोबर दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत समावेश न झालेल्या लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेसाठी तब्बल 12 कोटी 15 लाख 60 हजार 962 रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे. पुरवठा विभागाने या निधीस मान्यता दिलेली आहे. जिल्ह्यातील  …

आता या रेशनकार्डधारकांना धान्य ऐवजी पैसे मिळणार? Read More »

लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात?

आज आपण लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले असतानाच आता पात्र महिलांच्या खात्यात हा हप्ता  मिळण्यास सुरुवात झालेली आहे. कालपासून महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महिला व बाल …

लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात? Read More »