Blog

Your blog category

नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? मोबाईलवर कसे पहावे!

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे सुमारे नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे राज्यातील 93.26 शेतकऱ्यांच्या डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये दि. 31 मार्च 2025 पर्यंत जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी सुमारे रु. 2161 कोटी रक्कमेचे वितरण करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना …

नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? मोबाईलवर कसे पहावे! Read More »

आता कुठेही जमीन खरेदी केली; तरी दस्त होणार तुम्हाला पाहिजे असेल त्या दुय्यम निबंधक कार्यालयात!

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा राज्यामध्ये ‘एक राज्य एक नोंदणी’ हा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. हा उपक्रम एका ठिकाणचा दस्त अन्न कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता यावा यासाठी सुरू करण्यात आला आहे. आता त्यानंतर 1 एप्रिल पासून पुणे व ठाणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पुणे …

आता कुठेही जमीन खरेदी केली; तरी दस्त होणार तुम्हाला पाहिजे असेल त्या दुय्यम निबंधक कार्यालयात! Read More »

शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करायचा असेल? तर मिळतंय 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान!

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन योजनेच्या माध्यमातून नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत शेतीपूरक प्रकल्पांना दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत(50 टक्के) अनुदान देण्यात येते. त्यामुळे ही योजना शेतकरी व पशुपालकांसाठी वरदान ठरणारी आहे. यामध्ये कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास, मुरघास निर्मिती, वैरण बियाणे उत्पादन आदी प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे. पशुसंवर्धन उद्योजकता …

शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करायचा असेल? तर मिळतंय 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान! Read More »

रेशन कार्ड ई-केवायसी झालेली आहे की नाही? पाहण्याची पद्धत…

देशातील नागरिकांना रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत धान्यांचे वाटप करण्यात येते. आता हे वाटप ऑनलाईन केले जाते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत रेशन कार्डची ई-केवायसी करणे गरजेचे आहे. या अगोदर 2013 मध्ये देशातील रेशन कार्ड धारकांनी रेशन कार्डची ई-केवायसी केलेली होती. 2013 पासून 10 वर्षाहून अधिक काळ उलटलेला आहे. नियमानुसार दर 5 वर्षांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. …

रेशन कार्ड ई-केवायसी झालेली आहे की नाही? पाहण्याची पद्धत… Read More »