Blog

Your blog category

आता अ‍ॅग्रिस्टॅक फार्मर आयडी कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करता येणार! जाणून घेऊया सविस्तर माहिती.

अनेक शेतकरी सध्या फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी अ‍ॅग्रिस्टॅक या पोर्टलवर नोंदणी करत आहेत. याद्वारे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या विकासासाठी व सरकारी योजनांचा सहज लाभ मिळावा यासाठी शासनाने अ‍ॅग्रिस्टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाते व …

आता अ‍ॅग्रिस्टॅक फार्मर आयडी कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करता येणार! जाणून घेऊया सविस्तर माहिती. Read More »

शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस मुदत वाढ !

महाराष्ट्र शासनाची सलोखा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना शेत जमिनीवरील वाद मिटवण्यासाठी व सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या एकमेकांच्या जमिनीच्या अदलाबदली ही अधिकृत व कायदेशीररित्या करता येते. तसेच त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्यात येते. महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर देशांमध्ये जमिनीच्या वाटाबाबतची कोट्यावधी प्रकरणे ही …

शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस मुदत वाढ ! Read More »

आता कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे काढावेच लागणार; नवीन GR आला.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ देण्याच्या उद्दिष्टाने राज्यात अ‍ॅग्रिस्टॅक योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतीतील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदभिकृत (जियो रेफरन्स …

आता कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे काढावेच लागणार; नवीन GR आला. Read More »

नोंदणी केलेल्या दस्तामध्ये चूक झालेली असेल तर दुरुस्त कशी करावी?

दस्ताऐवज हे शेतजमीन खरेदी-विक्री त्याचबरोबर रियल इस्टेट व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तसेच जर यातील त्रुटी तत्काळ दुरुस्त न केल्यास दस्ताऐवजांच्या कायदेशीरतेला आव्हान देता येते. दुरुस्ती विलेख खरेदीदार व विक्रेत्यांना मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये अशा त्रुटी दूर करण्यासाठी सुविधा देतो. यामध्ये प्राधान्याने शब्दलेखन चुका, टायपिंग चुका, पुनरावृत्ती, संख्यात्मक चुका व जटिल वाक्यरचना यामध्ये दुरुस्त केले जाताते. दुरुस्ती …

नोंदणी केलेल्या दस्तामध्ये चूक झालेली असेल तर दुरुस्त कशी करावी? Read More »