Blog

Your blog category

महिलांच्या नावावर जमीन, प्लॉट खरेदी करा व मिळवा या विशेष सवलती!

गावाकडून शहरामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आपल्या हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. परंतु दिवसेंदिवस घराच्या किंमती एवढ्या वाढत चाललेल्या आहेत की ते घेणे आवाक्याबाहेरचे होत चाललेले आहे. अनेकांचे स्वप्न जागेच्या व बांधकामाच्या वाढत्या किंमतीमुळे तुटत चालले आहेत. परंतु शासनाच्या वतीने महिलांच्या नावे घर किंवा प्लॉट खरेदी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे हे थोडे सुलभ होण्यास मदत …

महिलांच्या नावावर जमीन, प्लॉट खरेदी करा व मिळवा या विशेष सवलती! Read More »

‘या’ मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे!

आधार कार्ड हे शाळा, महाविद्यालये त्याचबरोबर शासकीय कामांसाठी वापरले जाणारे महत्त्वाचे कागदपत्र आहे. याचा वापर करून विविध शासकीय योजनांचा लाभ ही घेता येतो. त्यामुळे ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’ तर्फे नवजात मुलांनाही आधार कार्ड जारी करण्यात आलेले आहे. जरी 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार कार्ड बनविण्यात आलेले असले तरी त्यामध्ये दोन वेळा बायोमेट्रिक बदल …

‘या’ मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे! Read More »

1 रुपयात पिक विमा ही योजना बंद; आता राज्यात सुधारित पिक विमा योजना राबवली जाणार!

शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा व त्यात राज्य सरकारला आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम देण्यात येईल, ही पूर्वीची राज्यात असलेली पद्धत पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षापासून राज्यांमध्ये सुरू असलेली एक रुपयात पिक विमा योजना आता बंद करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये मागील …

1 रुपयात पिक विमा ही योजना बंद; आता राज्यात सुधारित पिक विमा योजना राबवली जाणार! Read More »

रेशनकार्डधारकांना शेवटची संधी!

आज आपण सदर लेखातून रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना उद्यापर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी फक्त एकच दिवस उरलेला आहे. जर 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मोफत रेशन धान्य मिळणे बंद होणार आहे. या अगोदर शेवटची तारीख ही 30 मार्च …

रेशनकार्डधारकांना शेवटची संधी! Read More »