Blog

Your blog category

आता फक्त 200 रुपयांमध्ये होणार शेतजमिनीची हिस्सेवाटप मोजणी!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने शेतजमिनीच्या हिस्सेवाटप मोजणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता फक्त 200 रुपयांमध्ये शेतजमिनीची मोजणी व हिस्से वाटप करण्यात येणार आहे, ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. या अगोदर जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी प्रति हिस्सा 1000 ते 4000 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येत …

आता फक्त 200 रुपयांमध्ये होणार शेतजमिनीची हिस्सेवाटप मोजणी! Read More »

आता शेतातील रस्ता होणार 3 ते 4 मीटरचा!

शेती हा भारतीय कृषी समाजातील फक्त उपजीविकेचे साधन नसून ते एक जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. शेतरस्ता हा शेतकरी बांधवांच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु सध्याच्या यांत्रिकरणाच्या युगात हे मार्ग अपुरे पडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. जो शेतकऱ्यांसाठी आता वरदान ठरणार आहे. आता शेतरस्त्याचे रुद्दीकरण त्याचबरोबर शेतकऱ्यांची अधिकृत …

आता शेतातील रस्ता होणार 3 ते 4 मीटरचा! Read More »

आता पॅन कार्डवरती मिळणार 5 लाख रुपयांचे पर्सनल लोन!

चालू घडीला अनेक लोकांकडे पॅन कार्ड क्रमांक हा असतो. पॅन कार्ड हे एक सरकारी कागदपत्र आहे. याच्या मदतीने सरकारला तुमच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवता येते. यावरून तुमचे उत्पन्न व खर्च याचा अंदाज लावता येतो. याशिवाय सरकारने पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे आता बंधनकारक केलेले आहे. पॅन कार्डच्या मदतीने तुम्हाला आता कर्ज देखील घेता …

आता पॅन कार्डवरती मिळणार 5 लाख रुपयांचे पर्सनल लोन! Read More »

आधारकार्ड वरील मोबाईल नंबर ऑनलाईन बदलता येतो का?

चालू घडीला आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्रं आहे. आधार कार्ड हे अनेक प्रकारच्या कामांसाठी त्याचबरोबर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचे आहे. आधारकार्डच्या माध्यमातून सर्व ऑनलाईन सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक UIDAI शी लिंक असणे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑनलाईन काही आधार कार्डमध्ये बदल करता तेव्हा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी OTP पाठवण्यात येतो. त्याद्वारे तुमची …

आधारकार्ड वरील मोबाईल नंबर ऑनलाईन बदलता येतो का? Read More »